वामनराव सूर्यवंशी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST2021-03-31T04:20:00+5:302021-03-31T04:20:00+5:30
हैदरभाई पांढरे यांचे निधन केळगाव : येथील हैदर महामुद पांढरे (५५) वर्ष यांचे अल्पश: आजाराने सोमवारी दुपारी निधन झाले ...

वामनराव सूर्यवंशी यांचे निधन
हैदरभाई पांढरे यांचे निधन
केळगाव : येथील हैदर महामुद पांढरे (५५) वर्ष यांचे अल्पश: आजाराने सोमवारी दुपारी निधन झाले आहे. त्यांचा दफनविधी सोमवारी केळगाव येथील कबरस्तान येथे झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.
विठ्ठल इंगळे यांचे निधन
खरोसा : येथील माजी ग्रामपंचाायत सदस्य विठ्ठल विश्वनाथ इंगळे (७१) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
मन्मथप्पा हाेळकुंदे यांचे निधन
कासार सिरसी : येथील कापड व्यापारी मन्मंथप्पा महारुद्राप्पा होळकुंदे (७०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे.
महादेवप्पा स्वामी यांचे निधन
येरोळ : येथील किर्तनकार महादेवप्पा स्वामी महाराज येरोळकर(७०) यांचे अल्पश: आजाराने मंगळवारी दुुपारी दोन वाजता निधंन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.