श्री नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:23 IST2021-09-14T04:23:56+5:302021-09-14T04:23:56+5:30

हे शिबिर १५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Vaccination on behalf of Shri Navyuwak Ganesh Mandal | श्री नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने लसीकरण

श्री नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने लसीकरण

हे शिबिर १५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक ॲड. दत्ताजी पाटील, श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचे अध्यक्ष आशिष अंबरखाने, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद शेटकार, सचिव रविंद्र हसरगुंडे, उपजिल्हा रुग्णालय येथील डाॅ. राम शेट्टी व कर्मचारी तसेच मोतीलाल डोईजोडे, प्रशांत मांगुळकर, महानंदा सोनटक्के, डॉ. सुनीता लोहारे, संतोष फुलारी, विशाल जैन, राम मोतीपवळे, विक्रम हलकीकर, गिरीधर हुंडेकर, दत्ता वाकुडे, मल्लिकार्जुन चिल्लरगे, जगदीश चौधरी, विजय मांगुळकर, नरसिंग कंदले, सचिन ठाकुर, प्रवीण दुरुगकर, प्रतीक अंबरखाने, राहुल धनाश्री, कल्लपा स्वामी, शरद पाटील, अभिषेक पत्तेवार, गणेश डोंगरे, सुशील पेन्सलवार, पवन महाजन व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Vaccination on behalf of Shri Navyuwak Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.