तावशी ताड उपकेंद्रात ६९ जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:38+5:302021-04-11T04:19:38+5:30
... सेवानिवृत्त शिवसांब स्वामी यांचा सत्कार शिरुर ताजबंद : येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील मुख्य लिपिक शिवसांब स्वामी हे सेवानिवृत्त ...

तावशी ताड उपकेंद्रात ६९ जणांना लसीकरण
...
सेवानिवृत्त शिवसांब स्वामी यांचा सत्कार
शिरुर ताजबंद : येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील मुख्य लिपिक शिवसांब स्वामी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, महाजन, शिवाजीराव पाटील, शिवानंद हेंगणे, राधाकिशन तेलंगे आदी उपस्थित होते.
...
वडवळ आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम
वडवळ नागनाथ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. दर शुक्रवारी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकात जनजागृती केली जात आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे. यावेळी डॉ. वामन राठोड, गंगाधर येवंदगे, पुष्पा शेटे आदी उपस्थित होते.
...