शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीतील विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, शहरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 08:50 IST

लातुरात खळबळ : पाच मित्रांना अटक

लातूर : बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लातुरातील विशालनगर भागात भररस्त्यावर घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी पाच संशयित मित्रांना ताब्यात घेतले आहे.

राेहन सुरेश उजळंबे (२०) हा मूळचा लाेदगा (ता. औसा) येथील रहिवासी आहे. ताे बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत हाेता. विशालनगरातील साई मंदिराशेजारच्या रस्त्यावर रविवारी दुपारी ताे थांबला हाेता. यावेळी माेटारसायकलवरून आलेल्या दाेघांपैकी एकाने राेहनच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात ताे गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर काेसळला. त्यानंतर मारेकरी माेटारसायकलवरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पाेलिसांनी तातडीने त्याच्या वर्तुळातील पाच मित्रांना ताब्यात घेत चाैकशी सुरू केली आहे. खुनामागचे कारण मात्र अद्याप समाेर आले नाही. मयत राेहन उजळंबे आणि मारेकऱ्यामध्ये नेमका काय वाद हाेता? याचा शाेध पाेलिसांकडून घेतला जात आहे.    - निखिल पिंगळे,     पाेलीस अधीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर