किल्लारीत बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:33+5:302021-08-21T04:24:33+5:30

यावेळी जान्हवी पाटील, मोनल राजपूत, ममता बाभळसुरे, मेघा आडगळे, श्वेता माने, अजित कांबळे, पूजा हजारे, प्रणाली बिराजदार, दीक्षा गायकवाड, ...

Twelfth examination meritorious in Killari | किल्लारीत बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

किल्लारीत बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

यावेळी जान्हवी पाटील, मोनल राजपूत, ममता बाभळसुरे, मेघा आडगळे, श्वेता माने, अजित कांबळे, पूजा हजारे, प्रणाली बिराजदार, दीक्षा गायकवाड, भक्ती झिंगे, चैताली उजनकर, प्रतीक्षा बिराजदार, विशाल कुंभार, शुभम रणखांब, तुकाराम मस्के, अभिषेक कोळी यांचा बारावी परीक्षेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जगताप, सचिव अरविंद भोसले, पंडित भोसले, डाॅ. श्रीनिवास नोगजा, केंद्र प्रमुख उमाकांत जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक दिगंबर गावकरे, प्राचार्य सतीश भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी प्रमोद सूर्यवंशी आदींसह प्राध्यापक,

कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन गजानन तनशेटे यांनी तर आभार मोहन झिंगाडे यांनी मानले. तांत्रिक बाबाीसाठी रमेश सावळकर, अश्विन भाेसले यांनी सहाकार्य केले.

Web Title: Twelfth examination meritorious in Killari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.