महाळंग्रा येथे सीईओंच्या हस्ते वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:25+5:302021-06-06T04:15:25+5:30

यावेळी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, गटविकास अधिकारी वैजनाथ ...

Tree planting at the hands of CEOs at Mahalangra | महाळंग्रा येथे सीईओंच्या हस्ते वृक्ष लागवड

महाळंग्रा येथे सीईओंच्या हस्ते वृक्ष लागवड

यावेळी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, उपअभियंता अष्टके, उपअभियंता शरद निकम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गुणवंत पाटील, सतीश पाटील, विस्तार अधिकारी पुट्टेवाड, एकनाथ बुवा, आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशनअंतर्गत जलवाहिनीच्या कामाचे उद्घाटन झाले. तसेच शुद्ध पाणीपुरवठा संचचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच मार्शल माने, उपसरपंच अविष्कार नागिने, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शिंदे, शेख, वर्षा कांबळे, शोभा बस्तापुरे, धनुष्य पवळे, जयश्री बाचवले, सोसायटीचे चेअरमन अशोकराव नागिने, ग्रामसेवक गोडभरले, दत्ता माने, शिवाजी कांबळे, ओम बस्तापुरे, अशोक शिरसागर, शिवाजी गायकवाड, शब्बीर शेख, विनोद माने, बबर शेख, अमर माने, आदी उपस्थित होते.

Web Title: Tree planting at the hands of CEOs at Mahalangra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.