जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:19+5:302021-01-20T04:20:19+5:30

गावनिहाय विजयी उमेदवार : वांजरवाडा : अविनाश नळदवार, माधव शिवनगे, शशिकला येरमे, शिवाजी माने, सुजाता सोनकांबळे, लक्ष्मीबाई धोंडापुरे, बळीराम ...

Transfer of power in Gram Panchayat of Jalkot taluka | जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन

जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन

गावनिहाय विजयी उमेदवार : वांजरवाडा : अविनाश नळदवार, माधव शिवनगे, शशिकला येरमे, शिवाजी माने, सुजाता सोनकांबळे, लक्ष्मीबाई धोंडापुरे, बळीराम कुंडले, पद्मिनबाई बोईनवाड, रमाकांत बंडे, भागुबाई वाघमारे, प्रभावती टाले, घोणसी : अनुसया तेलंग, दत्ता घोणसीकर, गंधारबाई अदावळे, उषाताई सूर्यवंशी, भाग्यश्री आंब्रे, बालाजी गवळी, विठ्ठल धोंड, शाहुबाई राठोड, शरद कोकणे, अतनूर : पूजा येवरे, आरती सोमसे, बाबू कापसे, पूजा कोकणे, लिना गव्हाणे, चंद्रशेखर गव्हाणे, संजीवनी गायकवाड, आरती संगेवार, प्रभू गायकवाड, विठ्ठल बारसुळे, दैवशाला गव्हाणे हे विजयी झाले आहेत.

मरसांगवी : नदीम बाबु शेख, शादुल नहनु शेख, फरजाना शादुल चंदा, पूजा गोरखे, शहाजहा फयाज गोलंदाज, सलिमा रफी बिरादार, सुनील जाधव, सुजाता वाघमारे, कमलाबाई राठोड, धामणगाव : बंडू तोगरे, शितल तोगरे, सुनिता कल्पले, मिना उल्पे, रंजना सोनकांबळे, तुळासाबाई चट, अर्जुन आगलावे, सुभानराव आगलावे, चंद्रभागाबाई आगलावे, सोनवळा : राहुल सूर्यवंशी, शिवराज नागरगोजे, मुमताजबी हसनसाब सय्यद, व्यंकटराव मुंडे, भाग्यश्री केंद्रे, अबिदाबी तैमुर सय्यद, पांडुरंग सूर्यवंशी, रत्नाबाई कोरे, अनुसया नागरगोजे हे विजयी झाले आहेत.

कुणकी : शिवाजी जाधव, लक्ष्मीबाई तिडके, लक्ष्मी गित्ते, निवृत्ती पवार, वसंत येनाडले, अनिता वाघमारे, अरुण केंद्रे, सुमनबाई पवार, रेणुका जाधव, मेवापूर : गौतम गायकवाड, लता बाजगीरे, कोमल पाटील, पंढरी देवकत्ते, पौर्णिमा गायकवाड, अजीस रझाक शेख, शोभा बट्टेवाड, कोनाळी डोंगर : संग्राम इट्टेवाड, सुनीता शिंदे, पंकज शिंदे, सुनीता कवटाळे, शिवराज डावळे, पाटोदा खुु.: जिजाबाई गडकर, ललिताबाई गित्ते, रावबाई नागरगोजे, निर्मला नागरगाेजे, सुशीला नागरगोजे, सूरज गित्ते, जयाबाई दहिकांबळे हे विजयी झाले आहेत.

सुल्लाळी : बालाजी बारमाल्ले, उर्मिला नागरगोजे, शिल्पा बिरादार, शिवानंद गायकवाड, राजू चव्हाण, अनुराधा मोतेवाड, मुक्ताबाई जाधव, शेलदरा : जयश्री मुसळे, अंजली काळे, संगिता हासुळे, मनोज काळे, शांता वाघमारे, गोविंद केंद्रे, ज्योती केंद्रे, एकुर्गा खु.: पाडुरंग केंद्रे, पार्वती जायेभाये, बळीराम भांगे, प्रयागबाई गायकवाड, छाया मुसळे, रमेश बडे, गयाबाई बंडे, बोरगाव : संग्राम केंद्रे, राघिणी केंद्रे, बायनाबाई केंद्रे, शिवाजी केंद्रे, लक्ष्मीबाई दरबारे, नारायण केदार, गंगाबाई बंडे, गव्हाण : तुळशीराम कोडरुळे, शीतल कुंजेटवाड, मंजुषा रेकुलवाड, विश्वेश्वर उडते, वर्षा गुडसुरे, शितल कुंजुटवाड, बालाजी गुडसूरे, दीपक उडते, सुनिता उडते, डोंगरगाव : रविकुमार करडे, शारदबाई देवकत्ते, ललिता सातापुरे, भारताबाई करडे, मंगल बोळेगावे, सुनील बिरादार, माधव सातापुरे, लाळी बु.: गोपाळ उपाध्ये, अर्चना मठचे, अयोध्या लाळे, नीलेश नाईक, सूर्यकांत हलकरे, पंचशिला वाघमारे, निर्मला लाळे हे विजयी झाले आहेत.

बेळसांगवीत निवृत्ती श्रीमंगले यांना चिठ्ठीने दिला कौल...

रावणकोळा येथील विजयी उमेदवार : भीमाबाई डोंगरगावे, ज्योत्स्ना दवळे, यासिनबी मकबुल नळगीरे, वंदना सूर्यवंशी, इरफाना एकबाल सय्यद, कालिदाबाई वाघमारे, जिजाबाई राठोड, सुनील राठोड, आशाबाई राठोड, विराळ : अक्षय वाघमारे, महानंदा मद्रे, सुमनबाई मद्देवाड, हरिभाऊ आरदवाड, सरोजा पवार, किसन सोनटक्के, वनमाला सोनटक्के, चिंचोली : राजेंद्र बनडरे, गणपती हुंजे, प्रतिमा गायकवाड, पुष्पा बट्टेवाड, संगीता गिरी, शिवाजीनगर तांडा : वामन राठोड, जयश्री राठोड, कमळबाई राठोड, जनाबाई राठोड, कमलबाई राठोड, रमेश जाधव, वडगाव : अनुसया गोरे, वसंत मरसुने, पारुबाई बंडे, मनीषा गुट्टे, पंढरी हिदुळे, मिरा दहिफळे, हळद वाढवणा : सत्यवान पाटील, सत्यकला जाधव, मंजुळाबाई सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, आशालता नामवाड, येलदरा : दत्तात्रय सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, दीपाली सूर्यवंशी, दत्तात्रय पुरी, सारिका गोन्टे, हिरामण गोन्टे, किरण पुरी, बेळसांगवी : मच्छिंद्र कांबळे, निवृत्ती श्रीमंगले, मीनाबाई वाघमारे, ज्योती सूर्यवंशी, कोंडाबाई तेंलगे, धर्मपाल देवशेट्टे, भारतबाई एकघरे हे विजयी झाले आहेत.

बेळसांगवी येथील निवृत्ती श्रीमंगले व शिवाजी श्रीमंगले यांना सारखी मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे विजय जाहीर करण्यात आला. त्यात निवृत्ती श्रीमंगले यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने ते विजयी झाले. सोनवळा ग्रामपंचायत २० वर्षांपासून चंदन पाटील यांच्या ताब्यात होती. त्यांनी ती कायम राखली आहे.

Web Title: Transfer of power in Gram Panchayat of Jalkot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.