शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये २६ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By राजकुमार जोंधळे | Updated: July 8, 2023 14:08 IST

पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांचे आदेश

लातूर : जिल्हा पाेलिस दलातील सात पाेलिस निरीक्षक, सहा पाेलिस उपनिरीक्षक आणि १३ सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी जारी केले आहेत.

लातूर जिल्ह्यातील पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पाेलिस नियंत्रण कक्षातील सुधाकर देडे यांची अहमदपूर, विठ्ठल दराडे यांची शिरूर अनंतपाळ, साहेबराव नरवाडे यांची चाकूर, विष्णुकांत गुट्टे यांची देवणी, अशाेक अनंत्रे यांची रेणापूर, सुनील रेजितवाड यांची औसा तर बालाजी माेहिते यांची चाकूर येथून पाेलिस कल्याण विभागात बदली करण्यात आली आहे. सहा पाेलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यामध्ये गांधी चाैकचे व्यंकट कव्हाळे याची भादा पाेलिस ठाण्यात बदली झाली आहे. शिरूर अनंतपाळचे जिलानी मानुल्ला यांची रेणापूर, स्थानिक गुन्हे शाखेचे शैलेश जाधव यांची उदगीर ग्रामीण ठाणे, लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे आयुब शेख यांची दहशतवादविराेधी पथकामध्ये बदली झाली आहे. शिवाजीनगर ठाण्याचे भगवान माेरे यांची लातूर ग्रामीण, लातूर ग्रामीणचे तानाजी पाटील यांची शिवाजीनगर ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

१३ सहायक पाेलिस निरीक्षकांनाही बदलले...सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये पाेलिस कल्याण विभागातील बाळासाहेब नरवटे यांची मुरुड, उदगीरचे भीमराव गायकवाड यांची वाढवणा (बु.), वाढवणा ठाण्यातील पठाण यांची गांधी चाैक ठाणे, मरुड येथील ढाेणे यांची जिल्हा विशेष शाखा, गातेगावचे अशाेक घारगे यांची विवेकानंद चाैक, उदगीर ग्रामीण ठाण्याचे राहुल भाेळ यांची औसा, स्थागुशाचे व्यंकटेश्वर आलेवार यांची एमआयडीसी, एमआयडीसीच्या दीपाली गिते यांची लातूर ग्रामीण, अहमदपूर येथील दुरपडे यांची पाेलिस अधीक्षक कार्यालय, रेणापूर येथील क्रांती निर्मळ यांची टीएमसी, सायबर ठाण्याचे सूरज गायकवाड यांची अपर पाेलिस अधीक्षक कार्यालय, टीएमसीचे बालाजी ताेटेवाड यांची अहमदपूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिसlaturलातूर