४५ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही; तर यादीतून नाव वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:58+5:302021-03-27T04:19:58+5:30
विधानसभानिहाय आकडेवारी विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार छायाचित्र नसलेले मतदार लातूर ग्रामीण ...

४५ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही; तर यादीतून नाव वगळणार
विधानसभानिहाय आकडेवारी
विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार छायाचित्र नसलेले मतदार
लातूर ग्रामीण ३२३६८८ ८४४७
लातूर शहर ३७७५७४ २७१६३
अहमदपूर ३२५१२२ ४६९९
उदगीर २९५३९६ १४६२
निलंगा ३१८९५३ ३४८३
औसा २८२८३३ ४७३
जिल्ह्यातील मतदार
१९,२३,५६४
पुरुष मतदार - १०,०८,७६०
महिला मतदार - ९,००,८११
छायाचित्र नसलेले मतदार
४५,७२७
जिल्हा निवडणुक विभागाच्या वतीने छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र संकलित करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. याबाबत तालुकास्तरावर, बीएलओ, मतदान केंद्रावर छायाचित्र जमा करता येणार आहे. ज्यांचे छायाचित्र प्राप्त होणार नाही त्या मतदाराची घरी जाऊन पडताळणी होणार आहे. त्यानंतर प्राप्त अहवालानूसार नाव कमी करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. ज्यांचे मतदार यादीत छायाचित्र नाही त्यांनी मतदान केंद्र, तहसीलमध्ये संपर्क साधावा. - डॉ. सुचिता शिंदे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी