शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:31 IST

मृतदेहावर जखमेचे निशाण; फॉरेन्सिक व श्वान पथकासह किनगाव पोलिसांनी सुरू केला तपास

रेणापूर ( लातूर ) :  तालुक्यातील खलंग्री ते किनगाव रोडलगतच्या शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आज, बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहावर जखमेच्या खुणा दिसून येत असल्याने ही हत्या असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या फॉरेन्सिक व श्वान पथकासह किनगाव पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

तालुक्यातील खलंग्री-गोढाळा शिवारात किनगाव ते खलंग्री रोडलगत गट नंबर ४५ मधील धनाजी सूर्यवंशी ( रा . व्होटी) या शेतकऱ्याची शेती आहे. आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान किनगावकडून कारेपूरकडे एक भंगारवाला जात होता. त्याला या रोडलगतच्या शेताजवळ अज्ञात व्यक्ती पडलेला दिसला. त्याने तात्काळ खलंग्रीचे माजी उपसरपंच तथा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांना फोनवरून याची माहिती दिली. बोळंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन किनगाव पोलिसांत ही खबर दिली. 

दरम्यान, किनगाव पोलीस ठाण्याचे एपीआय यांनी कर्मचाऱ्यसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचरण केले. मृताची अद्याप ओळख पटलेली नसून अंगावर जखमा दिसून येत आहेत. त्यामुळे या व्यक्तीचा मारहाण करून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. डीवायएसपी चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासासाठी काही सूचना केल्या असून पुढील तपास सुरू असल्याचे चाकूर-रेणापूर  उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर