शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Latur: अपघातात दाेघांचा बळी घेणाऱ्या चाैघांना अटक, औशात दोन दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 23:30 IST

Latur Crime News: औसा येथील पाहुण्यांना भेटून रविवारी रात्री पत्नीसह दाेन मुलांना घेऊन दुचाकीवरुन लातूरकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. हा अपघात रविवारी रात्री बुधोडा ते पेठ दरम्यान घडला. यामध्ये पत्नी, मुलगी जागीच ठार झाली.

- राजकुमार जाेंधळे लातूर - औसा येथील पाहुण्यांना भेटून रविवारी रात्री पत्नीसह दाेन मुलांना घेऊन दुचाकीवरुन लातूरकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. हा अपघात रविवारी रात्री बुधोडा ते पेठ दरम्यान घडला. यामध्ये पत्नी, मुलगी जागीच ठार झाली. तर दुचाकीचालक, मुलगा गंभीर जखमी झाला. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाैघांना अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, रविवारी रात्री ९ वाजता बुधोडा ते पेठ दरम्यान हासाळा पाटी येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले हाेते. अपघाताच्या दुसऱ्यादिवशी वास्तव समाेर आले. पाच जण (एम.एच. ४४ जी. ०९७०) कारमधून औसा येथून लातूरकडे निघाले हाेते. यावेळी फिर्यादीही सादीक शेख हे दुचाकीवरुन (एम.एच. १३ सी.ई. ७२३३) आपल्या परिवारासह लातुरातील घराकडे निघाले हाेते. यावेळी कारचालकाकडून रस्त्यावरील वाहनांना कट मारणे, शिवीगाळ करणे, आरडाओरडा करुन कार वेडीवाकडी चालविणे, असे प्रकार सुरु हाेते. फिर्यादीच्या दुचाकीलाही कारने कट मारली. यावेळी सादिक शेख यांनी विचारपूस केली असता कारमधील चार-पाच जणांसाेबत बाचाबाची झाली. रात्री दोन चिमुकल्यासह पती-पत्नी दुचाकीवरुन प्रवास करत हाेते. दुचाकी पुढे गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कारने जाराेने उडवले. यामधये ईकरा सादीक शेख, नादिया शेख हे जागीच ठार झाले. तर सादीक आणि मुलगा आहाद हा गंभीर जखमी झाला.

याबाबत औसा पाेलिस ठाण्यात दिगंबर पाटोळे, कृष्णा वाघे, बसवराज धोत्रे, मनोज माने आणि मुदामे याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, असे फौजदार कपील पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी