शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणी वर्गात टोमणे मारून त्रास देणाऱ्या शिक्षकाला अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: February 6, 2023 18:22 IST

आरोपी शिक्षकाला दाेन दिवसांची पाेलिस काेठडी...

लातूर : औसा राेडवरील किडीज् इन्फाे पार्क स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना १८ जानेवारी राेजी घडली हाेती. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, घटनेपासून आराेपी शिक्षक पाेलिसांना गुंगारा देत हाेता. त्याला साेमवारी सकाळी राहत्या घरातून पाेलिस पथकाने अटक केली. लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, औसा राेड परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आराेपी शिक्षक राहुल जे. पवार याच्याकडे गणित विषयाची खासगी शिकवणी लावली हाेती. दरम्यान, शिकवणे समजत नसल्याने तिने ती शिकवणी बंद केली. शिकवणी बंद केल्याचा राग मनात धरून, आराेपी शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गात टाेमणे मारले. शिवाय, मानसिक त्रास दिला. याच त्रासाला कंटाळून तिने १८ जानेवारी २०२३ राेजी राहत्या घरात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात कलम ३०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, घटना घडल्यापासून आराेपी शिक्षक राहुल जे. पवार याच्या अटकेसाठी पाेलिस पथक मागावर हाेते. ताे त्यांना सतत गुंगारा देत हाेता. दरम्यान, लातूर जिल्हा न्यायालयात त्याने वकिलामार्फत जामिनासाठी ३ फेब्रुवारी राेजी अर्ज दाखल केला हाेता. न्यायालयाने ताे अर्ज फेटाळून लावला. ताे औसा राेड भागातील घरी आल्याची माहिती खबऱ्याकडून पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी सकाळी त्याला घरातून माेठ्या शिताफिने अटक केली. लातूर येथील न्यायालयात त्याला दुपारी हजर केले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली, अशी माहिती तपास अधिकारी शिवाजीनगर पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी