शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात अचानक ब्रेक दाबले; तीन वाहने एकमेकांवर धडकून वाहतूक ठप्प!

By राजकुमार जोंधळे | Updated: July 22, 2024 16:28 IST

लातुरात विचित्र अपघात कारमधील तिघे जखमी

लातूर : भरधाव छोटा टेम्पोच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी कार छोट्या टेम्पोवर जोराने धडकली. त्याच वेळी पाठीमागून येणारी बस कारवर धडकली. हा अपघातलातूर शहरातील औसा रोडवर खर्डेकर स्टॉपवर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये तिघे जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

लातुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक दरम्यान शहरात येणाऱ्या छोटा टेम्पो वाहन चालकाने खर्डेकर स्टोपवर अचानक ब्रेक दाबले. पाठीमागून येणारी कार छोटा टेम्पोवर आणि एसटी बस कारवर जोराने आदळली. तर बसवर काही दुचाकीचालक आदळले. या विचित्र अपघातात कारमधील तिघे जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 

वाहतुकीचा खोळंबा; तासाभरानंतर सुरळीत...अपघातानंतर औसा रोडवरील छत्रपती चौकाकडून येणाऱ्या वाहनांची काहीवेळ कोंडी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. जवळपास एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात