विद्यार्थी काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:20+5:302021-07-19T04:14:20+5:30

तालुका उपाध्यक्ष महेश धोंडिपरगे, कार्याध्यक्ष मीरा पठाण, महासचिव अफसर मुंडकर, सचिव स्वप्निल पाटील, सरचिटणीस खदीर शेख, महासचिव शिवानंद चौकटे, ...

Student Congress taluka executive announced | विद्यार्थी काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर

विद्यार्थी काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुका उपाध्यक्ष महेश धोंडिपरगे, कार्याध्यक्ष मीरा पठाण, महासचिव अफसर मुंडकर, सचिव स्वप्निल पाटील, सरचिटणीस खदीर शेख, महासचिव शिवानंद चौकटे, तालुका उपाध्यक्ष शादुल मोमीन, सरचिटणीस गोविंद पाटील, तालुका उपाध्यक्ष अर्जुन पवार, महासचिव गोविंद नागरगोजे, संकेत चट, भीमराव कांबळे, सचिव चंद्रकांत वाघमारे यांची निवड झाली.

तसेच शहराध्यक्ष शुभम टाले, सरचिटणीस कृष्णा पवार, सचिव लक्ष्मण मुसळे, उपाध्यक्ष सुनील नामवाड, सरचिटणीस सुधाकर गिलबिले, सचिव म्हणून गंगाधर टाकळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी साहित्यिक विलास सिंदगीकर, युवक काँग्रेसचे सरचिटणीस संग्राम नामवाड, एनएसयूआयचे जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ केंद्रे, महासचिव समीर पठाण, संग्राम कांबळे, कैलास गोंड, प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. राजेंद्र वाघमारे, ओमकार सोनटक्के, गणपतराव पाटील, नागेश पवार, सोनू मगर, प्रकाश भाजगे आदी उपस्थित होते.

Web Title: Student Congress taluka executive announced