जिल्हा आजारी संघटनेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:03+5:302021-02-05T06:24:03+5:30
नवसंकल्प संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर लातूर : येथील नवसंकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानििमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. ...

जिल्हा आजारी संघटनेचे निवेदन
नवसंकल्प संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर
लातूर : येथील नवसंकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानििमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी हरिभाऊ गायकवाड, सचिन बंडापल्ले, रवि सुडे, परमेश्वर कचरे, सचिन गोरटे, मोहन दिवटे, शाफिक सय्यद, सचिन शिंदे, प्रमोद गायकवाड, ॲड. विराज माकणीकर, दिलीप भोसले, हणमंत बिराजदार, ज्ञानेश्वर कचरे, बाबुराव कल्याणे, श्रीकांत कतलाकुटे, सुभान शेख, राम माने, फेरोज पठाण, अफरोज शेख, सिद्धेश्वर कुंभार, तौफिक सय्यद, आजम कुरेशी, बाबुभाई शेख आदींची उपस्थिती होती.
श्री व्यंकटेश विद्यालयात प्रजासत्ताक दिन
लातूर : येथील श्री व्यंकटेश विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. उपमुख्याध्यापक रमेश होनराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्रीकांत बिडवे, प्रशांत पटणे, काशिनाथ बोराळे, आर.ए. होनराव, श्यामसुंदर पुरोहित, राजू गंडिले, सुरेंद्र जगताप, मुख्याध्यापक आर.व्ही. देशमुख, बी.ए. पुराणिक, बी.एस. राठोडकर, सी.व्ही. मेटे, एम.व्ही. वावरे, व्ही.सी. स्वामी, शंकर जगताप उपस्थित होते.