शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

धक्कादायक! आईच्या चितेच्या शेजारीच मुलानं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 4:29 PM

लातूर जिल्ह्यातल्या शिरुर ताजबंद शिवारात आईच्या चितेच्या बाजूलाच मुलानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

लातूर- लातूर जिल्ह्यातल्या शिरुर ताजबंद शिवारात आईच्या चितेच्या बाजूलाच मुलानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलानं स्वतःला स्कॉर्पिओ गाडीत बंद करून पेटवून घेत आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. गजानन कोडलवाडे याच्या आईचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर शेतात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तीन दिवसांनंतर स्कॉर्पिओतून त्याच ठिकाणी जाऊन मुलानंही आत्महत्या केली आहे. गजानननं काल रात्री आईच्या चितेजवळ स्कॉर्पिओ गाडी नेली, त्यानंतर गाडीवर डिझेल टाकून पेटवून घेतले. विशेष म्हणजे त्यानं स्वतःला गाडीत बंद केले आणि मग गाडी पेटवून दिली. या प्रकारानंतर अहमदपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गजानन याची दोन लग्नं झाली होती. कौटुंबिक वाद वाढत असतानाच आईचा मृत्यू झाल्यानं गजानन नैराश्येच्या गर्तेत अडकला आणि त्यानं आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.