श्री कुमारस्वामीत शिवस्वराज्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:46+5:302021-06-09T04:24:46+5:30

... आझाद महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा औसा : येथील आझाद महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ...

Shri Kumaraswamy in Shivswarajya Day excitement | श्री कुमारस्वामीत शिवस्वराज्य दिन उत्साहात

श्री कुमारस्वामीत शिवस्वराज्य दिन उत्साहात

...

आझाद महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

औसा : येथील आझाद महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. इ. यू. मासुमदार, प्रा. डॉ. एस. के. लदाफ, प्रा. संजय चव्हाण, प्रा. एम.ए. बरोटे, प्रा. शहाजहान शेख, प्रा. अमजद, प्रा. आदित्य माने, प्रा. ए. ए. पठाण, प्रा. संजय बाडगिरे, प्रा. आय.एम. हाश्मी, प्रा. किरण दुरुगकर, शकिल शेख, एन.व्ही. लद्दे आदी उपस्थित होते.

...

पिरुपटेलवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम

कासार बालकुंदा : निलंगा तालुक्यातील पिरुपटेलवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरपंच नसरुद्दीन पटेल यांच्या हस्ते जि.प. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक के.के. राजे, मौलासाब पटेल, नासीर पटेल, अफसर पटेल, दशरथ जगदाळे, गोविंद इरल्लापल्ले, महेबूब पटेल, महेश चिलमे, योगेश जगदाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

...

तांबाळा शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम

कासार बालकुंदा : निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी अप्पू स्वामी, सचिन डोईजोडे, अमृत तुमकुटे, महारुद्र पसरगे, शिवशंकर रेड्डी, मुख्याध्यापक दयानंद मठपती, श्रीमंत संगनाळे, लक्ष्मण चापाले, रोहिदास देवर्षे, लक्ष्मण ब्रम्हावाले, सुनीताबाई ब्रम्हावाले, नागमूर्ती पांचाळ, मोनेश्वर पांचाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Shri Kumaraswamy in Shivswarajya Day excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.