विना अपघात सेवेबद्दल शिंदे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:45+5:302020-12-05T04:32:45+5:30
कार्यक्रमास प्रभारी आगार प्रमुख सुहास कोळपकर, वाहतूक निरीक्षक अनिल पळनाटे, टांगाटूरे, शिवाजी पांचाळ, शिवा पटवारी, लेखाकार प्रमोद बनसोडे, ...

विना अपघात सेवेबद्दल शिंदे यांचा सत्कार
कार्यक्रमास प्रभारी आगार प्रमुख सुहास कोळपकर, वाहतूक निरीक्षक अनिल पळनाटे, टांगाटूरे, शिवाजी पांचाळ, शिवा पटवारी, लेखाकार प्रमोद बनसोडे, शिवराज पटवारी, गुणवंत कामण्णा, ज्ञानोबा बिरादार उपस्थित होते. चालक शिंदे यांनी विना अपघात व विना गैरहजर सेवा केली असून त्यांचा आदर्श अन्य चालकांनी घ्यावा, असे आवाहन वाहतूक निरीक्षक अनिल पळनाटे यांनी केले.
***