सतीश चव्हाण यांच्या विजयाचा देवणीत जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:06+5:302020-12-05T04:32:06+5:30
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल इंगोले, शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडितराव भंडारे, अनिल कांबळे, महेश जाधव, ...

सतीश चव्हाण यांच्या विजयाचा देवणीत जल्लोष
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल इंगोले, शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडितराव भंडारे, अनिल कांबळे, महेश जाधव, सचिन गवळी, काशिनाथ मानकरी, राजकुमार बंडगर, सुभाष पाटील, बालाजी वळसांगवीकर, जावेद तांबोळी, अनिल रोटे, अमर बोरे, फिरोज शेख, इद्रिस भातांब्रे, प्रशांत घोलप, शंकर पाटील, रविशंकर बिरादार, सतीश शेंडगे, प्रताप बिरादार, सचिन मंगनाळे, नामदेव मोराळे, बालाजी बिरादार, दत्ता वायगावे, जाफर मोमीन, राहुल बालूरे, अय्याज उंटवाले, समद उंटवाले, गणपत शिंदे, शिवाजी राठोड, दाऊद उंटवाले, प्रताप कोयले, कृष्णा पाटील, सोमनाथ रावळे, सचिन घाळे, डॉ. मल्लिकार्जून सुरशेट्टे, ॲड. महेश नागराळे, ॲड. भारत पाटील, समीर मोमीन, संताजी पाटील, अजय तुळजापूरे, मन्मथ जीवने, सुभाष काळे, विवेकानंद महानोर, व्यंकट काळे, संदीप पाटील, राम सूर्यवंशी, व्यंकट बिरादार, संतोष शेंडगे, प्रमोद पाटील, शिवा कांबळे, कृष्णा पिंजरे, लक्ष्मण रणदिवे, माजिद मुंजेवार, अंकुश गायकवाड, सुरेश कोतवाल आदी उपस्थित होते.
***