सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदीच्या भावात’ साड्या आणि पुरूषांसाठी ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:20 IST2021-04-04T04:20:18+5:302021-04-04T04:20:18+5:30
पुरूषांसाठी देखील ‘मार्केट से हाफ रेट’ देण्यात आलेला आहे. सूटस, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, सलवार कुर्ता ह्यासारखे शाही कपडे ...

सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदीच्या भावात’ साड्या आणि पुरूषांसाठी ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर !
पुरूषांसाठी देखील ‘मार्केट से हाफ रेट’ देण्यात आलेला आहे. सूटस, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, सलवार कुर्ता ह्यासारखे शाही कपडे फक्त ३९०० पासून पुढील किंमतीत घेता येणार आहेत. विवाहासाठी खास ठरणारा ८९९५ रूपयांचा ब्रँडेड ब्लेझर फक्त ११०१ मध्ये घेण्याची संधीही उपलब्ध झालेली आहे. सध्याचा काळ जरी ‘लॉकडाऊन’चा असला तरीही शुभकार्यासाठी खरेदी ही करावीच लागते. त्यामुळे सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आम्ही ग्राहकांना कमी वेळेतही जास्त फायदा देण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ऑफर ५ नं. चौक, बार्शी रोड, लातूर आणि भोसले कॉम्प्लेक्स, बीदर रोड, उदगीर येेथील शोरूमध्ये स. ९ ते सायं. ७.३० या वेळेत उपलब्ध आहे.