सोमनाथपूर येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:17+5:302021-02-17T04:25:17+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राम पाटील हे होते. व्यासपीठावर उपसरपंच संगीता राठोड, माजी सरपंच मारोती पवार ,विदेश पाटील , ...

सोमनाथपूर येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राम पाटील हे होते. व्यासपीठावर उपसरपंच संगीता राठोड, माजी सरपंच मारोती पवार ,विदेश पाटील , ग्रामपंचायत सदस्य अनुसयाबाई पवार, शिवकन्या अंधारे, संजय राठोड, रामेश्वर भाटे, अमित माडे , सचिन मोरे, वसंत वाघमारे , माजी मुख्याध्यापक किसन चव्हाण, राम बनसोडे, संजय आडे, लक्ष्मण आणि शिवाजी राठोड,शिवाजी राठोड, संतोष पवार, प्रेमदास पवार, स्वप्नील राठोड, मानसिंग पवार, पद्माकर कांबळे, सदाविजय पवार, श्रावण सुर्यवंशी, चंद्रकांत चव्हाण, राजू राठोड, किशोर राठोड, कन्हैयालाल श्रीवास्तव आदी उपस्थित होते. यावेळी बार्टीचे समतादूत सदाबहार पवार यांनी संत सेवालाल महाराज यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. संत सेवालाल महाराज यांच्या समतावादी विचाराची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले.