सेवानिवृत्त बाबुराव वाघमारे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:30+5:302020-12-05T04:32:30+5:30
अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बाबासाहेब जाधव होते. यावेळी लातूररोडचे माजी सरपंच मधुकर मुंडे, सिध्देश्वर अंकलकोटे, गणपत कवठे, माजी मुख्याध्यापक बाबुराव ...

सेवानिवृत्त बाबुराव वाघमारे यांचा सत्कार
अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बाबासाहेब जाधव होते. यावेळी लातूररोडचे माजी सरपंच मधुकर मुंडे, सिध्देश्वर अंकलकोटे, गणपत कवठे, माजी मुख्याध्यापक बाबुराव सैदापूरे, मुख्याध्यापक शंकरराव बुड्डे, लक्ष्मण येमले, प्रकाश कळसाईतकर, वैजनाथ सरवदे, प्रा.अतुल जाधव, माधवराव सरवदे, शिवसांब स्वामी, भाऊसाहेब कानवटे, नुरखाँ पठाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. आशिष वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी वाघमारे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विद्या मुंडकर यांनी केले. आभार उमाकांत सूर्यवंशी यांनी मानले.
***