शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेणा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला; आवक वाढल्याने ४ दरवाजे उघडून विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:33 IST

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात व रेणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.

- बालाजी कटके रेणापूर (  लातूर ): रेणा मध्यम प्रकल्प हा शंभर टक्के भरला असून गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मंगळवारी दोन दरवाजे तर आज सकाळी दोन असे चार दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. रेणा नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड व शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात व रेणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून आवक वाढल्याने मंगळवारी २ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला . दरम्यान, आवक वाढत गेल्याने आज सकाळी पुन्हा दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे रीना नदी दुधडी भरून वाहत आहे. तसेच या नदीवर असलेले घनसर गाव रेणापूर व खरोळा हे तिन्ही बॅरेजेस तुडूंब भरून वाहत आहेत. नदीपात्रात पाणी सोडण्याची आतापर्यंतची ही दहावी वेळ आहे. या दोन ते तीन महिण्यात जवळपास १२.०६४ दलघमी पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. सध्या चार दरवाज्यातून एकूण विसर्ग १२६५ क्युसेक्स सुरु आहे. 

रेणा मध्यम प्रकल्पातील सध्याची स्थिती जिवंत पाणीसाठा २०.५५६ दलघमी,मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी,एकूण पाणीसाठा २१.६८५ दलघमी,पाणीसाठा टक्केवारी १०० %,पाणीपातळी ६०८.५० मी द्वार उघडल्याची  सदयस्थिति  ऊंची सेमी ,द्वार क्र १.१० सेमी, द्वार क्र २ बंद, द्वार क्र ३.१० सेमी, द्वार क्र ४.१० सेमी, द्वार क्र ५ बंद , द्वार क्र ६.१० सेमी एकूण विसर्ग ३५.८४ क्युमेक्स, १२६५ क्युसेक्स

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरDamधरण