शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हाडाेळतीत कुंटणखान्यावर छापा; तीन महिलांसह एक पुरुष ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: September 2, 2022 19:33 IST

अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील हाडोळती येथे बाभळदरा रोडवर असलेल्या एका घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर अहमदपूर येथील पाेलीस पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारा छापा मारला. यावेळी तीन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. 

पाेलिसांनी सांगितले, हडाेळती येथील बाभळदरा राेडवर एका दाेन मजली घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांना मिळाली. या माहितीची पडताळणी करुन, एका डमी ग्राहकाला पाठविण्याचे ठरले. पाेलीस कर्मचारी पुंडलिक केंद्रे, प्रशिक्षणार्थी महिला पाेलीस उपनिरीक्षक चट, कोठेवाढ, पोलीस नाईक केंद्रे, आरदवाड यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा लावला. त्यापूर्वी हडोळती येथील पोलीस चौकीतील पाेलीस कर्मचारी केंद्रे, धुळगुंडे यांना घटनेची माहिती दिली. डमी ग्राहक पाठविण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक कामठेवाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने छापा मारला. याततीन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून राेख २ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात अनैतिक देह व्यापार अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.    डमी ग्राहक अन् ५०० रुपयांची नाेट...

अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांना बखऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हडाेळती येथील कुंटणखान्यावर डमी ग्राहक पाठविण्यात आला. कुंटणखान्यावर डमी ग्राहकाना एका महिलेशी संवाद साधून ठरल्याप्रमाणे ५०० रुपयांची नाेट समाेर केली. यावेळी अचानक पाेलिसांनी छापा मारल्यानंतर एकच गाेंधळ उडाला. डमी ग्राहक आणि ५०० रुपयांच्या नाेटेने कुंटणखान्यातील प्रकार समाेर आणला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर