शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रेणापुरात जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 19:09 IST

याप्रकरणी १९ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे१९ जणांविरुध्द गुन्हा दाखल

रेणापूर (जि़ लातूर) : तिर्रट नावाचा जुगार सुरु असलेल्या पिंपळफाटा (रेणापूर) येथील ठिकाणावर पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री  धाड टाकली़ यावेळी रोख ८१ हजार ४०० रुपयांसह दुचाकी, चारचाकी, मोबाईल असा एकूण १५ लाख ३६ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी १९ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पिंपळफाटा येथील दर्जी बोरगाव रस्त्यावर तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यावरुन पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पोउपनि महेश गळगटे यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी रात्री धाड टाकण्यात आली़ यावेळी पोलिसांनी रोख ८१ हजार ४०० रुपये जप्त करण्यात आले़ तसेच दुचाकी, चार चाकी, मोबाईल असा एकूण १५ लाख ३६ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले़

यावेळी पोलिसांनी शिवाजी आलापूरे (रा. बिटरगाव), परमेश्वर चव्हाण (रा. रूपचंद नगर, रेणापूर), सचिन हेरे, अतुल शिंदे, श्रीमंत आघाव, जयद्र आपटे (रा. अंबाजोगाई), बाळू चव्हाण (रा. पिंपळफाटा), गोविंद तरडे, विठ्ठल राठोड, गोविंद राठोड, बळीराम कुरे, दिलीप व्यवहारे (रा़ रेणापूर), गुलाबचंद जस्वाल (रा. नागाव ता. भिवंडी), लहुदास राठोड (रा. वन टाकळी ता. परळी), बालासाहेब मुंडे (रा. सोनहिवरा ता. परळी), तानाजी आलापुरे (रा. बिटरगाव), सुनील आडे (नेहरूनगर तांडा), रमाकांत गाडवे, कबीर तांबोळी (रा. पंढरपूर) अशा १९ जणांना अटक करण्यात आली़ याप्रकरणी पोउपनि महेश गळगटे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरraidधाडPoliceपोलिस