मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. संजय शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:36+5:302021-03-04T04:35:36+5:30
मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.संजय शिंदे, उपाध्यक्षपदी प्रा.डॉ. राहुल आलापुरे व प्रा.डॉ. एस.व्ही. जगताप यांची तर सचिवपदी प्रा.डॉ. बी.डी. ...

मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. संजय शिंदे
मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.संजय शिंदे, उपाध्यक्षपदी प्रा.डॉ. राहुल आलापुरे व प्रा.डॉ. एस.व्ही. जगताप यांची तर सचिवपदी प्रा.डॉ. बी.डी. करंडे व प्रा.डॉ. संजय निटूरे यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी प्रा.पी.एम. देवशेट्टे, सहसचिवपदी डॉ. यशोधन सताळकर, प्रा.प्रवीण जाहूरे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा.डाॅ. ह.वा. कुलकर्णी, डॉ. गोविंद सोनकांबळे, प्रा.डॉ. जयप्रकाश पटवारी, प्रा.राहुल लिमये, प्रा.यू.के. शिरसी, प्रा.डॉ. पावडे, डॉ. विलास शिंदे, प्रा.डाॅ. जी.जी. जेवळीकर, प्रा.डॉ. जी.व्ही. गोरे, प्रा.डॉ. गोपाळ पाटील, प्रा.डॉ. मुकेश कुलकर्णी यांची तर सल्लागार मंडळपदी प्रा. रमाकांत मध्वरे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. अनिल भिकाने, प्रा. सुभाष बडीहवेली, प्रा. ए.एम. पाटील, प्राचार्य डॉ. एस.डी. लोहारे, प्राचार्य डॉ. विनायक जाधव, माजी प्राचार्य डॉ. मोहन उमाटाळे, प्रा.एम.बी. स्वामी, प्रा. एम.पी. मानकरी यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवड प्रक्रियेनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.