शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

By राजकुमार जोंधळे | Updated: January 1, 2024 08:24 IST

लातुरात रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला अपघात

राजकुमार जाेंधळे, लातूर : शहरातील पाच नंबर चौक ते छत्रपती चौक या रिंग रोडवर रविवारी रात्री एका पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कर्मचारी हा जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांनी सांगितले, लातूर पोलिस दलात कार्यरत असलेला एक कर्मचारी दुचाकीवर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. पाच नंबर चौक ते खाडगाव दरम्यान एका चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात तो जखमी झाला आहे. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिस तातडीने दाखल झाले आणि जखमी पोलिस कर्मचाऱ्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. जखमी कर्मचारी चार्ली पथकातील असल्याचे सांगण्यात आले.

एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी घेतली धाव...

लातुरातील पाच नंबर चौक ते छत्रपती चौक दरम्यान खाडगाव रिंग रोड परिसरात हा अपघात रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाला. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी धावले. त्यांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले.  - गोरख दिवे, पोलिस निरीक्षक एमआयडीसी ठाणे, लातूर

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस