शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेने पोलीस कर्मचारी ठार, टेम्पोचालकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 21:27 IST

घरणीनजीकची घटना

चाकूर (जि़ लातूर) : तालुक्यातील घरणी येथील महामार्ग पोलीस ठाण्यासमोर पोलीस पथक वाहनांची तपासणी करीत होते़ तेव्हा भरधाव वेगातील टेम्पोचालकाने एका पोलीस नाईकास जोराची धडक दिली़ त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी लातुरात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला़ ही घटना बुधवारी सकाळी ८ वा़ च्या सुमारास घडली़

नागेश सूर्यकांत चौधरी (३४, रा़ देवंग्रा, ता़ औसा) असे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे़. घरणी येथील महामार्ग पोलीस ठाण्यासमोर बुधवारी सकाळी पोलीस पथक वाहनांची तपासणी करीत होते़. तेव्हा वडवळ (नागनाथ) येथून टोमॅटो भरून मुंबईकडे जाणाºया टेंम्पो (एमएच ०३, सीपी- ३४५०) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून पोलीस नाईक नागेश सूर्यकांत चौधरी (रा़ देवंग्रा) यांना धडक दिली़ त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान, ही घटना घडताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जी़व्ही़ गादेकर, पोकॉ़ आऱबी़ ठाकूर, नितीन चव्हाण, संजय दुधभाते, तुकाराम सगर, योगीराज नागरगोजे आदींनी चौधरी यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी महामार्ग पोलिसांनी टेंम्पोचालक अब्दुलबारी अब्दुल रफ (रा़ सहजपूर, उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात