अतनूर येथे वृक्षारोपण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:48+5:302021-06-09T04:24:48+5:30
यावेळी डॉ. माधव चंबुले, डॉ. हरेश्वर सुळे, कुणबी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. शिंदे पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार संघटनेचे ...

अतनूर येथे वृक्षारोपण उपक्रम
यावेळी डॉ. माधव चंबुले, डॉ. हरेश्वर सुळे, कुणबी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. शिंदे पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, मुख्याध्यापक एस. बी. पवार, कैलास सोमुसे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, मुक्तेश्वर येवरे, राजीव कोनाळे, रूक्मिणी सोमवंशी, संध्या शिंदे, शोभा शिंदे, शकुंतला बाबर, मोहिनी शिंदे, अविनाश शिंदे, राजीव अतनूरकर, राजकुमार कापडे आदी उपस्थित होते.
....
अतनूर येथे शिवस्वराज्य दिन साजरा
अतनूर : अतनूर येथील मुख्य चौक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, सरपंच चंद्रशेखर पाटील, उपसरपंच बाबूराव कापसे, ग्रामसेवक फिरोज शेख, रिपाइंचे जळकोट तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, कैलास सोमुसे, मुक्तेश्वर येवरे, बी.जी. शिंदे, आर. डी. कापडे, बाळासाहेब शिंदे, प्रकाश पाटील, प्रमोदकुमार संगेवार, प्रभूराव गायकवाड, सुनील कोकणे, राहुल गायकवाड, विठ्ठल बारसुळे, चेअरमन सुधीर पाटील, आयुबसाब मुंजेवार, सूर्यकांत पांचाळ, गजानन सोमुसे, मुक्तेश्वर येवरे, नितीन सोमुसे, बालाजी येवरे, सूरज गव्हाणे, शुभम कुलकर्णी, रवी पांचाळ, गोविंद बारसुळे, अमोल येवरे, गौतम गायकवाड, रमेश बोडेवार, मिलिंद शिकलवाड, हरी सोमुसे, अविनाश शिंदे, शेखामत शेख, गोविंद बोडेवार आदी उपस्थित होते.