गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात छळ सोसणाºया माझ्या पतीला सोडवा, असा आर्त टाहोे फोडत जम्मू-काश्मीरमधील विष्णूदेवींनी लातुरात आपल्या व्यथा मांडल्या. ...
चाकूर तालुक्यातील आष्टामोड ते आष्टा या मार्गावर १० सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हसन जमीर शेख (२०), अमजद गफूर पटेल (२१), आणि शिवाजी भागवत (२८) या तिघांनी सुशिल फिर्यादी सुशील रामराव खराटे या दुचाकीस्वाराला अडवून मारहाण केली. ...
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली रविवारी लातुरात महामोर्चा काढण्यात आला. ...
मदनसुरी येथे दुषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील ३५ जणांना शनिवारी गॅस्ट्रोची लागण झाली आहे़.एवढ्या मोठ्याप्रमाणात नागरिक आजारी पडल्याने गावात गावात सर्व चिंतातूर आहेत. ...
बोळेगाव ( बु ) येथील शेतकरी मुक्तेश्वर गौंड हे सोमवारी संध्याकाळी गुरे घेऊन घराकडे येत होते. घराकडे येताना त्यांना घरणी तलावामधून यावे लागते. त्यातून मार्ग काढतांना पाण्याचा अंदाज आला न आल्याने त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ...
‘शहीद रामनाथ अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देत साश्रू नयनांनी शहीद रामनाथ माधवराव हाके यांना त्यांच्या मष्णेरवाडी (ता़ चाकूर) या मुळ गावी रविवारी दुपारी ११.४५ वा़ अखेरचा निरोप देण्यात आला़. ...
रामनाथ यांचा नुकताच विवाह ठरला होता. लहानपनासूनच रामनाथ हाके यांना सैन्यदलात सामील होण्याची इच्छा होती. दोनच वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. ...