मुरूड : येथील शिवाजी चौकात असलेली आठ दुकाने गुरूवारी मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ दरम्यान, दुकान फोडणारे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले ...
लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस लातूरपर्यंतच कायम रहावी, या मागणीसाठी लातूर एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. ...
लातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ...
लातूर : मांजरा प्रकल्पावरील ट्रान्सफॉर्मर दुरूस्त करणाऱ्या एऩदत्ता एजन्सीने ४२ लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे स्वीच बोर्डाला लॉक करून पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला़ ...
लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्याच्या मागणीसाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून जवळपास अडीच हजार हमाल, मापाडी, गाडीवानांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...