मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...
Maratha Reservation: जिल्ह्यातील औसा येथे आठ मराठा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ...
तरुण व्यावसायिक युवराज पन्हाळे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी आरोपी संतोष व्यंकटराव पन्हाळे, मधुकर अनुरथ बस्तापुरे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. ...
शाळा भरण्याची वेळ झाली असतानाही शिक्षक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उदगीर तालुक्यातील नांदेड- बिदर रस्त्यावरील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली. ...