भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...
राज्यात गुटखा विक्री व उत्पादनांवर बंदी असतानाही परप्रांतातून दरमहा अंदाजे १०० कोटींच्या आसपास गुटखा चोरट्या वाहतुकीने येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस, अन्न व औषधी प्रशासन वारंवार कारवाया करून गुटखा जप्त करून नष्ट करीत असले तरी या विभागात गुट ...
समाजाचे एकीकरण, संघटन व संवर्धन होणे गरजेचे असून, समाजाची जनजागृती आणि सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने लातूर मध्ये दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे ...
सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेला पक्ष म्हणून शिवसेनेची संपूर्ण राज्यात ओळख आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी शिवसेनेत कार्यरत आहे ...
रेणापूर- उदगीर महामार्गावर असलेल्या १६०० वर्ष जुन्या राममंदिरात आज पहाटे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात मंदिरा इतक्याच जुन्या १२ पंचाधातुंच्या मुर्त्या चोरीस गेल्या आहेत. रेणापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. ...