दुधास थेट अनुदान द्यावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी निलंगा तालुक्यातील कवठा पाटी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...
प्लास्टिमुक्त शहरासाठी उदगीर नगर पालिकेच्या पथकाने बुधवारी प्लास्टिक साहित्याच्या साठ्यावर धाड टाकली़ त्यात सात लाखांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ ...
सासऱ्याच्या खून प्रकरणात अटक असलेल्या पुंडलिक गोविंद काळे याला आज चाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
ई- पॉस मशीनवरील आॅनलाईन ट्राजेक्शन आणि आधार कार्ड लिंकिंग कमी झाल्याने जळकोट तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...
रविवारी रात्री व्यंकट नंदगावे यांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून नदंगावे यांच्या जावयानेच त्यांची हत्या केल्याचे आज उघडकीस झाले. ...
लातूर जिल्ह्यास मंजूर झालेला पीकविमा व प्रत्यक्षात मिळालेली रक्कम यातील घोळाची चौकशी करण्यात यावी, यासह अन्य विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शनिवारी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...
शेतमाल पिकत नाही, पिकला तर विकत नाही़ विकला तर हमीभाव मिळत नाही, या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कायम कर्जाच्या फेऱ्यात गुंतून राहतो. परिणामी, आत्महत्यांचे सत्र थांबत नाही़ एकंदर ग्रामीण भागात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शासनाबद्दल नाराजी आहे. ...
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आहे. मात्र सांस्कृतिक कार्य व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्ममान्यता देता येत नसल्याचे वक्तव्य केले. ...