पुणे येथील एका कार चालकाचा खून करुन मृतदेह २७ आॅगस्ट रोजी रात्री सासवड-दिवेघाटात फेकून देऊन त्याच्या कारची विक्री करण्यासाठी लातुरात आलेल्या दोघांना लातूर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कारसह अटक केली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा लातूर बोर्डाचा निकाल २८.५० टक्के लागला आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत ९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ...
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास व्यापा-यांवर खटले दाखल केले जातील, असे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने दिल्याने व्यापा-यांनी शेतमाल खरेदी करण्यास बहिष्कार टाकला आहे. ...
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास आज पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ...
गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ...
खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाईपोटी ६० हजार रूपये न दिल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा लातूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.सी.शेख यांनी सुनावली आहे़ ...