छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमालेत नगर परिषद व्यापारी संकुलाच्या प्रांगणात दुसरे पुष्प सुबानअली शेख यांनी गुंफले. ... ...
अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव पाटील होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी ... ...