लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले - Marathi News | Private bus on educational trip overturns near Mangalvedha, 39 students survive | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले

चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील सहल; सोलापूर जिल्ह्यात अपघात ...

बहुचर्चित बाळू डाेंगरे खूनप्रकरणी डाॅ. प्रमाेद घुगे याला पाेलिस काेठडी - Marathi News | Dr. Pramod Ghuge remanded in police custody in the much-discussed Balu Dongre murder case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बहुचर्चित बाळू डाेंगरे खूनप्रकरणी डाॅ. प्रमाेद घुगे याला पाेलिस काेठडी

दुसरा आराेपी फरार : लातूर न्यायालयात केले हजर ...

डाेळ्यात मिरची पूड टाकून २६ ताेळे दागिने लुटल्याचा बनाव; सराफ अडकला जाळ्यात - Marathi News | 26 tons of jewelry stolen by throwing chili powder Jeweler caught in the trap | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डाेळ्यात मिरची पूड टाकून २६ ताेळे दागिने लुटल्याचा बनाव; सराफ अडकला जाळ्यात

लातुरात गुन्हा दाखल : पाेलिसांच्या उलट तपासणीत फुटले बिंग... ...

लातूर शहरात हिट अ‍ॅण्ड रन: भरधाव ट्रकचालकाचा थरार; संतप्त जमावाने दिला चाेप - Marathi News | Hit and run in Latur city Angry mob thrashes Truck driver | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात हिट अ‍ॅण्ड रन: भरधाव ट्रकचालकाचा थरार; संतप्त जमावाने दिला चाेप

अनेक वाहनांना दिली धडक : संतप्त जमावाने ट्रकचालाकाला दिला चाेप, पाेलिसांनी चालकासह ट्रक घेतला ताब्यात. ...

मोठी बातमी: लातुरातील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आराेपीला साेलापूर जिल्ह्यातून उचलले - Marathi News | Big news The absconding accused in the murder case in Latur was Arrested from Solapur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठी बातमी: लातुरातील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आराेपीला साेलापूर जिल्ह्यातून उचलले

खबऱ्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करून विशेष पाेलिस पथक साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका गावात धडकले. ...

तिर्रट जुगारावर छापा; सहा जुगाऱ्यांना अटक - Marathi News | Raid on illegal gamblin Six gamblers arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तिर्रट जुगारावर छापा; सहा जुगाऱ्यांना अटक

गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

बस प्रवासामध्ये दागिने चाेरणाऱ्या महिलेला अटक - Marathi News | Woman arrested for stealing jewelry on bus ride | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस प्रवासामध्ये दागिने चाेरणाऱ्या महिलेला अटक

अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त. ...

बाळू डाेंगरे खून प्रकरणातील प्रमाेद घुगेला हरिद्वारमधून अटक - Marathi News | Pramod Ghuge arrested from Haridwar in Balu Dongre murder case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाळू डाेंगरे खून प्रकरणातील प्रमाेद घुगेला हरिद्वारमधून अटक

दुसरा आराेपी फरार : लातूर पाेलिसांची कारवाई... ...

...तर तेव्हा कोणाचा कपाळमोक्ष होईल! गुन्हेगारीचा आलेख उंचावता, शैक्षणिक दर्जाची अधोगती - Marathi News | ...Then whose head will be break! Crime graph is rising in Marathwada, educational standards are declining | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर तेव्हा कोणाचा कपाळमोक्ष होईल! गुन्हेगारीचा आलेख उंचावता, शैक्षणिक दर्जाची अधोगती

ज्या प्रदेशात सुबत्ता असते तिथे तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. मराठवाड्यात गुन्हेगारीचा आलेख का उंचावतोय, याच्या मुळाशी गेल्यानंतर मागासलेपणात त्याची कारणं दडली असल्याचे दिसून येईल. ...