लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Latur: चाेरीतील बारा दुचाकींसह दोघांना लातूरमधून अटक, आठ गुन्ह्यांचा उलगडा - Marathi News | Latur: Two arrested from Latur with twelve stolen two-wheelers, eight crimes solved | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: चाेरीतील बारा दुचाकींसह दोघांना लातूरमधून अटक, आठ गुन्ह्यांचा उलगडा

Latur News: लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी करण्यात आलेल्या बारा दुचाकींसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. चौकशीत आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे. ...

स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना झाला स्फाेट; दाेन स्कूल व्हॅन खाक, तिघेजण भाजले - Marathi News | Explosion while filling gas in school van; Two school vans gutted, three burnt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना झाला स्फाेट; दाेन स्कूल व्हॅन खाक, तिघेजण भाजले

लातुरातील न्यू भाग्य नगरात एका घरासमाेर साेमवारी रात्री एका स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना अचानक आग लागली. ...

लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी, ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raids on hand kilns in Latur district, 47 cases registered, goods worth four lakhs seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी, ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur News: लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर साेमवारी एकाच दिवशी पाेलिस पथकांनी छापेमारी केली. या कारवाईत ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...

अलर्ट झोनमधील ४० कुक्कुटपक्ष्यांचे नमुने तपासणीस; बर्डफ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री चालकांना सूचना - Marathi News | Samples of 40 poultry from alert zones to be tested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अलर्ट झोनमधील ४० कुक्कुटपक्ष्यांचे नमुने तपासणीस; बर्डफ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री चालकांना सूचना

उदगीरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथे बर्डफ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून आला. ...

गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट! - Marathi News | Glorious! Deaf-mute children of Scout-Guide will salute the tricolor for the first time! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!

स्काऊट-गाईडच्या मूकबधीर मुलांचे प्रथमच प्रजासत्ताकदिनी पथसंचलन! ...

कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने; उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील, परिसर ‘अलर्ट झोन’ - Marathi News | In Latur Crows die of bird flu; Gandhi Park, Martyrs' Memorial in Udgira sealed, area declared 'alert zone' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने; उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील, परिसर ‘अलर्ट झोन’

शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात; कावळे मरण पावले त्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’ जाहीर करण्यात आले आहे ...

कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’ - Marathi News | The area within a ten-km radius of the area where the crows died has been declared an 'alert zone'. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’

प्रतिबंधात्मक उपाययोजना : उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील ...

भरधाव कारने उडवले; २० वर्षीय युवक जागीच ठार - Marathi News | A 20-year-old youth was hit by a speeding car and died on the spot. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कारने उडवले; २० वर्षीय युवक जागीच ठार

घटनास्थळावरून कारचालकाने पलायन केले. ...

खांबात विद्युत प्रवाह उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत सरपंचास बेदम मारहाण - Marathi News | Electricity went out in the pole, who is responsible for this? Sarpanch was beaten up after being asked to answer by entering the Gram Panchayat office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खांबात विद्युत प्रवाह उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत सरपंचास बेदम मारहाण

ही धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी येथील आहे. निलंगा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ...