या आरोग्य केंद्रांतून २४ तास सेवा दिली जात असली तरी दिवसभराच्या ठराविक वेळेनंतर सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, जखम झालेल्यांना साधी गोळीही मिळत नाही, हे वास्तव आहे. ...
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील रिंगराेडसह जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री एका टाेळक्याने दिसेल त्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर हल्ला करत काचा फाेडल्या. ...