लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

उत्तरा नक्षत्रास प्रारंभ, संजीवनी बेट बहरले; दाेन वर्षानंतर पर्यटक, रुग्णांची बेटावर गर्दी - Marathi News | Uttara Nakshatra begins, Sanjeevani Island blooms; Tourists, patients crowd the island after two years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तरा नक्षत्रास प्रारंभ, संजीवनी बेट बहरले; दाेन वर्षानंतर पर्यटक, रुग्णांची बेटावर गर्दी

या बेटावर विविध वनऔषधी असल्याने दरवर्षी राज्याबरोबरच परराज्यातून संजीवनी प्रेमींसह रुग्ण, वैद्य, हकीम, आयुर्वेदाचार्य, पर्यटक गर्दी करतात. ...

लातूर जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, मांजरा धरणात मात्र ४८.१७ टक्के पाणीसाठा  - Marathi News | Four medium projects overflow in Latur district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, मांजरा धरणात मात्र ४८.१७ टक्के पाणीसाठा 

सततच्या पावसाने जिल्ह्यातील धरणं, नदी, नाले, ओढे, बॅराजेस, विहिरींना पाणी आले. ...

ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर - Marathi News | Two lakh drivers in Latur district do not have driving license | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर

विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही. ...

लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण - Marathi News | Vaccine shortages led to outbreaks of lumpy disease; From 6 now infected in 24 villages | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७६ जनावरे बाधित आढळली आहेत  ...

कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या ७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action against 7 shopkeepers using caribags in Nilanga | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या ७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

मराठवाडामुक्ती संग्राम दिनापर्यंत निलंगा शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. ...

उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना - Marathi News | 'Gajanan Jire' on the right hand and 'Love' on the left; The youth who died in the train collision was not identified | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना

लातुरात रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू; चोवीस तासानंतरही तरुणाची ओळख पटेना ! ...

लातूर महापालिकेची धडक मोहीम; गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंतची अतिक्रमणे काढली - Marathi News | Dhadak campaign of Latur Municipal Corporation; Encroachments removed from Gandhi Chowk to Ganjgolai | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर महापालिकेची धडक मोहीम; गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंतची अतिक्रमणे काढली

गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवर अनेकांनी दुकाने थाटलेली आहेत. ...

भूगर्भशास्त्र तज्ज्ञांकडून हासोरीत पाहणी; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना - Marathi News | Field survey by geological experts; Notice to citizens to be alert | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भूगर्भशास्त्र तज्ज्ञांकडून हासोरीत पाहणी; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था नवी दिल्ली यांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली ...

रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु - Marathi News | A young man dies after being hit by a train; Efforts are underway to identify the body | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु

लातुरातील साई रोड रेल्वे पुलानजीक रेल्वे रुळावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. ...