लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची केली होळी - Marathi News | farmers did holi of soybeans in front of Tehsil office demanding relief fund | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची केली होळी

सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी ...

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन - Marathi News | Dharne movement of Maharashtra State Gram Sevak Union in Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन

यापूर्वी लातूर, उदगीर, निलंगा अशा दहाही ठिकाणच्या पंचायत समितीसमोर युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. ...

३२४ पशुधन लम्पी रोगाने ग्रस्त; लसीकरणाची मेगा मोहीम, उपचारानंतर ७३ बरे - Marathi News | 324 suffering from lumpy disease; Mega Vaccination Campaign, 73 cured after treatment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३२४ पशुधन लम्पी रोगाने ग्रस्त; लसीकरणाची मेगा मोहीम, उपचारानंतर ७३ बरे

ज्या गावामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव असलेले पशुधन आढळलेले आहे, त्या गावाच्या ५ किमी अंतराच्या परिघातील गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस दिली जात होती. ...

सहा हजारांची लाच स्विकारताना मुख्याध्यापक, लिपिक जाळ्यात ! - Marathi News | While accepting a bribe of six thousand, the principal, the clerk in the net! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सहा हजारांची लाच स्विकारताना मुख्याध्यापक, लिपिक जाळ्यात !

एसीबीच्या कारवाईने लातुरात खळबळ ...

लातुरमध्ये महानगरपालिकेची धडक मोहीम, अतिक्रमणावर हातोडा! - Marathi News | Dhadak campaign of the Metropolitan Municipality in Latur! Hammer on encroachment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरमध्ये महानगरपालिकेची धडक मोहीम, अतिक्रमणावर हातोडा!

रेणापूर नाका परिसरातील अतिक्रमण हटविले ...

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा एल्गार - Marathi News | State Government Employees Central Association protest to apply old pension plan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा एल्गार

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ...

पुरात वाहून गेलेल्या हाडोळतीच्या चालकाचा ४० तासनंतर सापडला मृतदेह! - Marathi News | The body of the driver of Hadolati who was swept away in the flood was found after 40 hours! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुरात वाहून गेलेल्या हाडोळतीच्या चालकाचा ४० तासनंतर सापडला मृतदेह!

लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील पाच तरुण बाऱ्हाळी (ता. मुखेड) येथे वलीमा कार्यक्रमासाठी सोमवारी गेले होते. ...

लातूर-नांदेड मार्गावर कार अन् ट्रकचा अपघात, कारचे नुकसान - Marathi News | Car and truck accident on Latur-Nanded road, damage to car | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-नांदेड मार्गावर कार अन् ट्रकचा अपघात, कारचे नुकसान

अपघातामुळे काही वेळ झाली वाहतूक कोंडी ...

Vedanta Foxconn Deal, NCP: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे लातूरच्या औसामध्ये निषेध, निदर्शने - Marathi News | Vedanta Foxconn Deal NCP students front conducts Protests in Latur Ausa | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे लातूरच्या औसामध्ये निषेध, निदर्शने

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने संताप ...