लातूर जिल्ह्यातील घाेगरेंचे टाकळगाव (ता. अहमदपूर) येथील मराठा आरक्षण लढ्यातील आंदाेलक ३५ वर्षीय तरुण विजयकुमार चंद्रकांत घाेगरे यांना मुंबई येथे आझाद मैदानावर शनिवारी सकाळी १०.३० वाजता हृदयविकाराचा झटका आला. ...
लातूर शहरातील एका बँकेत पैसे भरायला गेलेल्या ग्राहकाच्या पैशाची पिशवी पळविणाऱ्या चाेरट्याला गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले. ...