निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र - कनार्टक सीमेवर असलेल्या काेराळवाडी येथील हातभट्टी अड्यावर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी हातभट्टीसह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
बिदर जिल्ह्यातील चिटगुप्पा तालुक्यातील बेमलखेडा गावाजवळ हा अपघात झाला असून मृत सर्व उदमनल्ली गावातील असल्याची माहिती बेमलखेडा पाेलीस ठाण्याचे पीएसआय शिवकुमार यांनी दिली. ...