लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लातूरच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहल, हवाई सफरीसाठी गुरुजींचीही आता लेखी परीक्षा - Marathi News | Latur's Students' ISRO trip, Guruji's written exam now for air travel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहल, हवाई सफरीसाठी गुरुजींचीही आता लेखी परीक्षा

इस्रो भेटीसाठी ३० शाळांतील इच्छुक शिक्षकांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ...

वातावरण बदलाचा फटका, रेणापुरात गारपीटने रबी पिके मातीमोल - Marathi News | Harm of climate change, rabi crops soiled by hailstorm in Renapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वातावरण बदलाचा फटका, रेणापुरात गारपीटने रबी पिके मातीमोल

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होऊन सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ...

मोठी बातमी! संपकालीन परिस्थितीमुळे वैद्यकीय महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात भरती - Marathi News | Big news, temporary recruitment in medical college due to strike situation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठी बातमी! संपकालीन परिस्थितीमुळे वैद्यकीय महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात भरती

अधिपरिचारिका, प्रयोगशाळा सहायक अन् औषधनिर्माता ही पदे भरणार ...

अवकाळी पावसाचा तडाखा, लक्ष्मी मंदिराच्या कळसावर वीज कोसळली; गाभाऱ्यापर्यंत गेला तडा - Marathi News | Lightning struck the Kalas of the Lakshmi temple, shattering the top in Dhanegaon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवकाळी पावसाचा तडाखा, लक्ष्मी मंदिराच्या कळसावर वीज कोसळली; गाभाऱ्यापर्यंत गेला तडा

मध्यरात्रीच्या सुमारास धनेगाव येथील लक्ष्मी मंदिराच्या कलशावर वीज कोसळली. त्यामुळे कलशाचे तुकडे झाले. ...

लातूर जिल्ह्यात ५४ हजार शेतकरी कुटूंबांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम - Marathi News | Cash instead of food grains to 54 thousand farmer families in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ५४ हजार शेतकरी कुटूंबांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम

डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा ...

आरटीई अर्जासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यात ६३०० बालकांचे अर्ज ! - Marathi News | Extension for RTE application till March 25; Application of 6300 children in the district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरटीई अर्जासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यात ६३०० बालकांचे अर्ज !

२०० शाळांची नोंदणी झाली असून १ हजार ६६९ जागांवर मोफत प्रवेश होणार ...

पोलिसांची गस्त आली अन् चोरट्यांची बार फोडण्याची नशा उतरली - Marathi News | A police patrol came and the thieves run away from Bar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांची गस्त आली अन् चोरट्यांची बार फोडण्याची नशा उतरली

कर्तव्यावरील होमगार्ड रामेश्वर मुगळे व राजनाथ सरवदे यांनी चोरट्यांना पाहताच पोलिसांना दिली माहिती ...

वेटलिफ्टिंगमध्ये 'आकाश'ची वजनदार कामगिरी; अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक - Marathi News | Akash Gaund's heavy performance in weightlifting; Gold Medal in All India Inter University Competition | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वेटलिफ्टिंगमध्ये 'आकाश'ची वजनदार कामगिरी; अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक

वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात आकाशच्या रूपाने नांदेड विद्यापीठाला प्रथमच सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. ...

रस्त्यात उभ्या काळी-पिवळी जीपवर पाठीमागून टेंम्पो धडकला; अपघातात चौघे जखमी - Marathi News | A tempo rammed from behind a black-and-yellow jeep parked on the road; Four injured in the accident | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्यात उभ्या काळी-पिवळी जीपवर पाठीमागून टेंम्पो धडकला; अपघातात चौघे जखमी

धडक एवढी जोरात होती की अपघात होताच काळी - पिवळी रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्डयात पडली. ...