लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

आपत्ती निवारणासाठी लातूरच्या बचाव पथकास एनडीआरएफच्या पुणे टीमकडून प्रशिक्षण - Marathi News | Training of rescue team of Latur for disaster relief by Pune team of NDRF | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आपत्ती निवारणासाठी लातूरच्या बचाव पथकास एनडीआरएफच्या पुणे टीमकडून प्रशिक्षण

एनडीआरएफच्या पुणे टीमकडून नागझरी बॅरेज येथे प्रात्यक्षिक ...

निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज - Marathi News | mysterious voice again in Nitur area of Nilanga taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज

भूकंपाची कुठलीही नोंद भूकंप मापक वेधशाळेकडे झाली नाही. ...

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा बोधचिन्हाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते अनावरण - Marathi News | The unveiling of the state level holiball tournament badge by Guardian Minister Girish Mahajan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा बोधचिन्हाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे प्रथमच लातूर येथे आयोजन होत आहे. ...

आता मंत्रालयात जाण्याची गरज नाही, लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात CMO कक्ष कार्यान्वित - Marathi News | Now no need to go to Ministry, CMO cell operational in Latur Collectorate | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता मंत्रालयात जाण्याची गरज नाही, लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात CMO कक्ष कार्यान्वित

जिल्ह्यातील उपलब्ध असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यामधून आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा मुख्यमंत्री सचिवालय कक्षासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ...

शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना लातूर इथं सहायक अभियंता जाळ्यात  - Marathi News | An assistant engineer in Latur caught in the net while accepting a bribe of ten thousand from a farmer | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना लातूर इथं सहायक अभियंता जाळ्यात 

शेतीपंपाला वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी ...

विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणी वर्गात टोमणे मारून त्रास देणाऱ्या शिक्षकाला अटक - Marathi News | Teacher arrested for taunting student's suicide | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणी वर्गात टोमणे मारून त्रास देणाऱ्या शिक्षकाला अटक

आरोपी शिक्षकाला दाेन दिवसांची पाेलिस काेठडी... ...

लातुरात अपहाराचा आणखी एक गुन्हा; कलेक्टरची बनावट स्वाक्षरी, शिक्के वापरत ३५ लाख हडपले - Marathi News | Excitement in Latur, 35 lakh embezzlement using fake signature of collector, stamps | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात अपहाराचा आणखी एक गुन्हा; कलेक्टरची बनावट स्वाक्षरी, शिक्के वापरत ३५ लाख हडपले

लातुरात खळबळ,२६ कोटींच्या गुन्ह्यातील आरोपींचा आणखी एक कारनामा  ...

उदगिरात साडेतीन लाखाच्या गुटख्यासह वाहन जप्त - Marathi News | Vehicle seized in Udgir along with gutka worth three and a half lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगिरात साडेतीन लाखाच्या गुटख्यासह वाहन जप्त

गुटखा आणि वाहन जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लातूर जिल्ह्यात २० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! - Marathi News | Transfer of 20 police officers in Latur district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात २० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

दहा सहायक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या... ...