लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: केमिकल घेऊन जाणारा टँकर उलटला, उग्र वासामुळे २०० मीटर परिसरात प्रवेशास बंदी - Marathi News | Tanker carrying chemical overturned, entry banned within 200 meters due to strong smell | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: केमिकल घेऊन जाणारा टँकर उलटला, उग्र वासामुळे २०० मीटर परिसरात प्रवेशास बंदी

कोपरा गावाजवळ वळण रस्ता असल्याने तिथे सातत्याने अपघात होत आहेत. ...

शासकीय कार्यालयात तंबाखू खाऊन थुंकल्याबद्दल ९ कर्मचाऱ्यांना दंड - Marathi News | 9 employees fined for spitting tobacco in government office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय कार्यालयात तंबाखू खाऊन थुंकल्याबद्दल ९ कर्मचाऱ्यांना दंड

तंबाखूमुक्त अभियान : कार्यालय परिसरात अचानक भेट देऊन तपासणी  ...

हमिभावामुळे नाफेडला पसंती; लातुरात १० हजार शेतकऱ्यांकडून ८४ कोटींचा हरभरा खरेदी - Marathi News | Nafed preferred because of guarantee; 84 crore worth of gram purchase from 10 thousand farmers in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हमिभावामुळे नाफेडला पसंती; लातुरात १० हजार शेतकऱ्यांकडून ८४ कोटींचा हरभरा खरेदी

नाफेडकडून १६ केंद्रांवर खरेदी : हमीभाव अधिक असल्याने शेतकऱ्यांची पसंती ...

वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; दोघेजण गंभीर जखमी - Marathi News | The driver lost control and the car overturned; Two people were seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; दोघेजण गंभीर जखमी

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील चारजण कारने किनगावहून मुखेडकडे जात होते. ...

नवजात अर्भक आढळले मृतावस्थेत, पोलिसांनी अज्ञातावर केला गुन्हा दाखल - Marathi News | Newborn baby found dead, police registers case against unknown at latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नवजात अर्भक आढळले मृतावस्थेत, पोलिसांनी अज्ञातावर केला गुन्हा दाखल

नवजात अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ...

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू; हाॅटेल चालकावर लातुरात गुन्हा दाखल - Marathi News | Worker killed by electric shock; A case has been registered against the hotel driver in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू; हाॅटेल चालकावर लातुरात गुन्हा दाखल

पाण्याच्या हाैदात असलेली इलेक्ट्रिक माेटर आणि वायर असुरक्षित असताना देखील काम करण्यास लावले ...

सेवालयामध्ये सुरू झाली लगीनघाई; एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे विवाह जुळले ! - Marathi News | The rush started in Sewalai; Five HIV-infected couple got married! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सेवालयामध्ये सुरू झाली लगीनघाई; एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे विवाह जुळले !

सेवालयाचा पहिला लाभार्थी अडकणार विवाहबंधनात... ...

लातुरात आरोग्यवर्धिनी केंद्रांना मिळेना गती; महापालिकेचे महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडे दुर्लक्ष - Marathi News | Arogya Vardhini Centers are not getting momentum in Latur; Neglect of the ambitious activities of the Municipal Corporation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात आरोग्यवर्धिनी केंद्रांना मिळेना गती; महापालिकेचे महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडे दुर्लक्ष

आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणीच्या कामात मनपा मागे... ...

लातुरात काँग्रेस आक्रमक; ‘जवाब दो’ आंदोलनात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | In Latur Congress Loud sloganeering in the 'Jawab Do' movement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात काँग्रेस आक्रमक; ‘जवाब दो’ आंदोलनात जोरदार घोषणाबाजी

पंतप्रधानांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाविषयीची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. ...