लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी निघालेल्या आई-वडिलांसह चौघांवर काळाचा घाला - Marathi News | The four of them along with the parents set out to fix the date of the girl's marriage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी निघालेल्या आई-वडिलांसह चौघांवर काळाचा घाला

ताबा सुटला अन् कार १५ फुट खोल शेतात उलटली; आई- वडिलांसह चुलती, चुलत भावाचा जागीच मृत्यू ...

पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी - Marathi News | 'Our right, our water': 74 percent for 46 percent of western Maharashtra, while only 8 percent for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी

‘आमचा हक्क,आमचं पाणी’: मराठवाड्याच्या वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी ...

ट्रॅव्हल्स-ट्रॅक्टर अपघातात दोन ठार; २५ जखमी! शिरूर ताजबंद-मुखेड राज्य मार्गावरील घटना - Marathi News | Travels-tractor accident kills two; 25 injured! Incident on Shirur Tajband-Mukhed State Highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रॅव्हल्स-ट्रॅक्टर अपघातात दोन ठार; २५ जखमी! शिरूर ताजबंद-मुखेड राज्य मार्गावरील घटना

शिरूर ताजबंद ते मुखेड राज्य मार्गावर ट्रॅव्हल्स (क्र. एनएल ०१ बी१८९३) आणि ट्रॅक्टरच्या अपघातात दोघेजण ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत. ...

लातूर जिल्ह्यात थकीत बिलापोटी पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित - Marathi News | Electricity supply to water supply schemes interrupted due to overdue bills in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात थकीत बिलापोटी पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित

वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणचे आवाहन ...

अवकाळीच्या पंचनाम्याला गती मिळेना; लातूर जिल्ह्यात चार दिवसांत केवळ ३७ टक्के काम! - Marathi News | untimely rain Panchnama did not gain momentum; Only 37 percent work in four days in Latur district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवकाळीच्या पंचनाम्याला गती मिळेना; लातूर जिल्ह्यात चार दिवसांत केवळ ३७ टक्के काम!

अवकाळी पाऊस, गारपीटीने लातूर जिल्ह्यात ११ हजार ८९१ हेक्टरवर नुकसान झाले आहे ...

ZP च्या विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती; शासनाच्या खर्चातून चिमुकले पाहणार 'फिल्म सिटी' - Marathi News | A unique activity for students of ZP; Children will watch 'Ramoji Film City' at the expense of the government | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ZP च्या विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती; शासनाच्या खर्चातून चिमुकले पाहणार 'फिल्म सिटी'

आविष्कार उपक्रमतून वीस विद्यार्थी अन् तीन अधिकारी, शिक्षक सहलीसाठी रवाना झाले आहेत ...

ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण! - Marathi News | Education at the center of Latur Zilla Parishad to increase the quality of rural children! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण!

३५ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक; आरोग्य, कृषी, पशुसंवर्धनमध्ये नवीन योजना ...

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | A young farmer commits suicide due to indebtedness, barrenness | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

मृत शेतकरी परमेश्वर मुसळे यांच्यावर कुटुंबातील २० जणांच्या प्रपंचाचा भार हाेता. कुटुंबातील इतर मंडळीही रोजगार करून हातभार लावत हाेते. ...

बैलांना पाणी पाजताना पाय घसरला, तरुण शेतकऱ्याचा ६० फुट खोल विहिरीत बुडून मृत्यू - Marathi News | A young farmer drowned in a well after his foot slipped while watering the oxen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बैलांना पाणी पाजताना पाय घसरला, तरुण शेतकऱ्याचा ६० फुट खोल विहिरीत बुडून मृत्यू

नळेगाव शिवारातील घटना; चाकूर ठाण्यात घटनेची नाेंद ...