लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ - Marathi News | Eight days extension for determining RTE admissions | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

राज्यस्तरावरील सोडतीत १६६९ जागांसाठी १६४८ बालकांची निवड ...

प्लाॅटचे ठरावपत्र तयार करून एकाला २५ लाखांना गंडविले ! - Marathi News | By preparing the resolution letter of the plot, one was cheated for 25 lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्लाॅटचे ठरावपत्र तयार करून एकाला २५ लाखांना गंडविले !

देवणी येथील घटना : तिघांवर फसवणुकीचा गुन्हा... ...

मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून सात वर्षात १२० गाड्या तयार हाेणार, लातुरात फॅक्टरीची पाहणी - Marathi News | Marathwada Railway Coach Factory will produce 120 trains in seven years. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून सात वर्षात १२० गाड्या तयार हाेणार, लातुरात फॅक्टरीची पाहणी

येथील एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीतून जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या बांधणीला प्रारंभ हाेणार आहे. ...

'महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटविण्यात येणार नाही'; लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित - Marathi News | Statue of Mahatma Basaveshwar will not be removed; After the written assurance of the administration, the hunger strike has been suspended for the time being | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटविण्यात येणार नाही'; लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

कव्हा नाका येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय महामार्गासाठी स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु होत्या. ...

मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | In Marathwada, there is a crisis of water shortage in five thousand and 311 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट

विभागीय प्रशासनाने शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे. ...

वसंतनगर तांडा येथे हातभट्टी अड्ड्यावर छापा; दाेघांना अटक - Marathi News | Raid on Hatbhatti hideout at Vasantnagar Tanda; Two arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वसंतनगर तांडा येथे हातभट्टी अड्ड्यावर छापा; दाेघांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई... ...

एक ट्रॅक्टर, चार दुचाकीसह पाेलिसांकडून दाेघांना अटक - Marathi News | Two people were arrested by the police along with a tractor and four bikes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एक ट्रॅक्टर, चार दुचाकीसह पाेलिसांकडून दाेघांना अटक

स्थागुशाची कारवाई : लातूरसह पुणे जिल्ह्यातही वाहनचाेरी... ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान - Marathi News | Latur district honored by Prime Minister Narendra Modi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला. ...

महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवू नये; वलांडी येथे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Statue of Mahatma Basaveshwar should not be removed; Rastraroko movement at Valandi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवू नये; वलांडी येथे रास्तारोको आंदोलन

कव्हा नाका परिसरातील महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये यासाठी आंदोलन ...