लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

फाेन करून बाेलावले; बेल्टने बेदम झाेडपले! - Marathi News | called on Phone to come; beat with belts crime news in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फाेन करून बाेलावले; बेल्टने बेदम झाेडपले!

चाैघांवर गुन्हा : लातूर शहरातील घटना ...

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर लातूर पोलिसांची करडी नजर - Marathi News | Go to jail if offensive posts go viral! Latur police keep a watchful eye on social media | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर लातूर पोलिसांची करडी नजर

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश जण १९ ते ३० वयोगटांतील तरुण आहेत. ...

अवकाळी तडाखा! लातूरात पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन दिवसांत वीज पडून तिघांचा मृत्यू - Marathi News | Heavy rains in five revenue circles in Latur district; Three people died due to lightning in three days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवकाळी तडाखा! लातूरात पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन दिवसांत वीज पडून तिघांचा मृत्यू

मेघ गर्जनेसह २६ एप्रिलपासून लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. ...

Video: लातूरात अवकाळीच्या तडाख्याने जमखंडीचा पूल पाण्याखाली; परीक्षार्थी अडकले - Marathi News | Untimely havoc! Jamkhandi bridge on Latur-Zaheerabad highway under water; Traffic stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: लातूरात अवकाळीच्या तडाख्याने जमखंडीचा पूल पाण्याखाली; परीक्षार्थी अडकले

वाहतूक ठप्प झाल्याने पुलाच्या पलीकडील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. ...

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यात पंधरा दिवसांपासून अडथळा - Marathi News | Latur city's water supply has been disrupted for fifteen days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यात पंधरा दिवसांपासून अडथळा

चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले; अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम ...

शेतात शेळ्या चारणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा वीज कोसळून मृत्यू  - Marathi News | An 11-year-old girl who was tending goats in the field died due to lightning | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतात शेळ्या चारणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा वीज कोसळून मृत्यू 

निलंगा तालुक्यात तीन बैल, एका म्हैस देखील वीज कोसळल्याने दगावली ...

LMOTY 2023: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे खाली गेले अन् रितेशच्या आईला घेऊन आले, काय घडलं? पाहा - Marathi News | LMOTY 2023: Union Minister Jyotiraditya Scindia goes down from stage and brings Riteish Deshmukh's mother, see video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्योतिरादित्य शिंदे खाली गेले अन् रितेशच्या आईला घेऊन आले, काय घडलं? पाहा 

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: खरे तर हा पुरस्कार महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा आहे. परंतु तो ज्यापद्धतीने देण्यात आला त्यामुळे मला Lifetime Achievement Award असल्याचं वाटलं अशी प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी व्यक्त केली.  ...

उदगीर, जळकोटात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; द्राक्ष, आंब्याचे नुकसान - Marathi News | hailstorm in Udgir, Jalkot taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर, जळकोटात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; द्राक्ष, आंब्याचे नुकसान

पावसामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांत व्यत्यय आला आहे. ...

पुढील चार दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना; काही भागांत गारपिटीची शक्यता - Marathi News | Thunderstorm along with gale in Marathwada during the next four days. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुढील चार दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना; काही भागांत गारपिटीची शक्यता

परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचा अंदाज ...