लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा - Marathi News | encroachment on the gayran ground of govt; Notices to 83 thousand encroachers in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील विविध गावांत या अतिक्रमणांमुळे शासकीय गायरानच शिल्लक राहिले नाही. ...

दुकान फोडीतील सराईत गुन्हेगार जाळ्यात; दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Sarai criminals in shoplifting net; Two lakhs worth of goods seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुकान फोडीतील सराईत गुन्हेगार जाळ्यात; दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

लातुरातील नवीन नांदेड नाका परिसरातील इलेक्ट्रिक दुकानाचे गोदाम २२ ते २३ जूनच्या मध्यरात्री फोडून चोरट्यांनी इलेक्ट्रिकल साहित्य चाेरून नेले हाेते. ...

घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला देण्यावरून वाद; आक्रमक शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | Controversy over supply of Gharni project water to Latur; Sholay style agitation by aggressive farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला देण्यावरून वाद; आक्रमक शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

लातूरला पाणी देण्यावरुन शेतकरी आक्रमक ...

फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | Married woman assaulted, threatening to go viral in latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

आराेपीला अटक : लातुरात गुन्हा दाखल ...

अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले ! - Marathi News | two men from latur Kidnapped and kept in Delhi; police arrested four accused from Delhi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले !

दाेघांकडून दहा आराेपींनी १७ लाखांची रक्कम घेतली... ...

घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी पेटले; शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद - Marathi News | Gharni Madhyam Project's water dispute; Strict bandha in Shirur Anantapal town | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी पेटले; शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद

पोलीस चौकीसमोर धरणे आंदोलन सुरुच ...

चुलतीच्या अंत्यविधीवरून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | Nephew dies in accident while returning from aunty's funeral | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चुलतीच्या अंत्यविधीवरून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू

उदगीर तालुक्यातील डिग्रस येथील घटना ...

'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | A chanting of 'Jai Hari'; Devotees took darshan of samartha dhindutatya Maharaj in Dongarshelki | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन

ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या पताके घेऊन टाळ- मृदंगांच्या गजरात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे नामस्मरण करीत येत होत्या. ...

दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे! - Marathi News | Baliraja's eyes towards rain for sowing! In Latur, sowing on 6 lakh hectares was delayed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे!

बहुतांश भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, पेरणीस प्रारंभ झाला नाही. ...